वंदे मातरम सोशल युवा मंच जेलरोड

||वंदे मातरम || सोशल युवा मंच, जेलरोड नाशिक मधील एक अराजकीय संघटना, आपण ह्या देशात जन्माला आलो म्हणून या आपल्या भारतमातेचे ऋण फेडण्यासाठी काही देशभक्त तरुणांनी काढलेली एक सामाजिक चळवळ, बघताय काय सामील व्हा.....
इन्कलाब झीन्दाबाद, भारत माता की जय, वंदे मातरम.......