Dream city Pune ...<3 pune city lovers........<3

पुणे ही महाराष्ट्र
राज्याची सांस्कृतिक
राजधानी आहे.
पुण्यामध्ये
मुळची मराठी संस्कृती व इतर
संस्कृतीचे गुणविशेष ज्यामध्ये
शिक्षण, कला, हस्तव्यवसाय,
आणि नाटयशाळा यांची विशिष्टता आहे.
देहू- संत तुकाराम महाराज ,
आळंदी - संत ज्ञानेश्वर महाराज,
अनेक महान संतांच्या पदस्पर्शाने
पावन झालेली पुण्यभूमी आहे. राजे
शिव छत्रपतींचे शौर्य पेशव्यांचे
पराक्रम, अनेक देशभक्तांचे
बलिदान हि पहिले.