आमदार विलासराव पाटील (काका) मिशन-2014

शेतकरी संघटनांच्या राजकारणामुळे शेतक-यांचे नुकसान (गोरख तावरे) राज्यातील सत्तांतरामुळे शेतकऱ्यांना "अच्छे दिन' आले आहेत. मात्र शेतक-यांच्या जीवावर समाजात प्रतिष्ठा व सन्मान मिळतो म्हणून नवनवीन शेतकरी संघटना उदयाला येत आहेत.राजू शेट्टी व सदाभाऊ खोत यांची स्वाभिमान शेतकरी संघटना ही शेतक-यांना आपली वाटते.तर रघुनाथ पाटील याची संघटना राईचा पर्वत करून राजकारण करत असल्याचे बोलले जाते.दरम्यान पंढरपूर येथे पंजाबराव पाटील व शंकर गोडसे यांनी नवीन संघटना स्थापन करून इतर शेतकरी संघटनांचे ...