"Fakt___ माळी"

मी माळी वंश , अस्सल
नागाचा दंश ,
वाघाची कात
माळ्याची जात ,
टाकला तर दणकाच ,
मॊडेल तर मणकाच ,
बॊलेल तर एकदाच
झुकेल तर मुजराच
आणि मुजराही
सावतॊबांनाच एकच
आवाज एकच पर्याय
फक्त सावता जय
सावता