Colleg KATTA (bill gates 6th sem )

हरवलेली पाखरे येतील का पुन्हा भेटायला......
.
गेलेले दिवस येतील का पुन्हा सजवायला......
.
एकत्र राहून खूप हसलो, खेळलो......
.
शेवटच्या दिवशी मात्र रडलो..
.
पाहिलं आपण एकमेकांच्या डोळ्यात सजवलेलं गाव....
.
कधीच विसरु नका आपल्या मित्र मैत्रिणीच नाव.....
.
जगाच्या कान्या कोपर्यात कुठेही जाऊ.......
.
एकमेकांना काही सेकंदासाठी आठवुण पाहु.......
.
खरच हरवलेली पाखरे येतील का पुन्हा भेटायला.....
.
आठवणींतील ते दिवस पुन्हा सजवायला......
.
आयुष्यात खूप कॉंप्रमाइज़ केल.....
.
फक्त एकाच ठिकाणी मानासारख जगायला मिळाल , हसायला मिळाल......
.
ते म्हणजे आपले मित्र
.
आयुष्यात जर मित्रच भेटले नसते.....
.
तर कधीच विश्वास
बसला नसता..... की अनोळखी माणसं
सुध्दा,
.
रक्ताच्या नात्यापेक्षा खुप
जवळची असतात...!!! मैत्री ची सुंदर व्याख्या " उद्या मी ह्या जगात नसेल ,
पण तरीही
माझा नंबर तुझ्या मोबाइल मधे
नक्की असेल । " pashu