Construction business

यश खुप दुर आहे असे जेव्हा आपल्याला वाटते, तेव्हा ते खुप जवळही असु शकते.
जेव्हा तु प्रतिकुल परिस्थीतीशी झगडत असशील,
तेव्हा खरेच प्रयत्न करने मात्र सोडु नकोस.
प्रयत्नांनीच तुला थकवा येईल,तेव्हा थोडा विसावा घे,पण माघार घेवु नकोस,
अजिबातच
माघार घेवु नकोस...
येणाऱ्या सर्व आव्हानांसाठी सज्ज रहा,त्यांना खंबीर मनाने सामोरे जा,
ऐरण झालास तर घाव सोस...
होतोडा झालास तर घाव घाल॥
-अब्दुल कलाम सर.