अखिल भारतीय मराठी मंडळ

मराठी संस्कृती जपण्या साठी हवा मराठी समाज -
मराठी समाज जपण्या साठी हवा मराठी माणूस - मराठी माणूस जपण्या साठी हवा ठोस आधार
नव्या बांधूया रेशिम गाठी , जपण्या आपुली मायमराठी
देशभरातील सर्व मराठी लोकांच्या व्यक्तिगत , शैक्षणिक , सामाजिक , व्यावसायिक , आर्थिक , राजनैतिक प्रगती साठी
अखिल भारतीय मराठी मंडळ
प्रत्येक मराठी व्यक्ती ने मंडळाची सदस्यता घेऊन स्वताची प्रगती करावी .
एक पाऊल तर टाका तुम्ही -पुढे नेऊ आम्ही
अखिल भारतीय मराठी मंडळाचे मुख्य उद्देश्य -
देश भरातल्या सर्व -
१. मराठी लोकांना एकत्र करून मराठी लोकांची मदत करणेहि
२. मराठी भाषा व संस्कृतीचे संरक्षण आणि विकास करणे
३.मराठी लोकांची सामाजिक व शैक्षणिक उन्नती
४. मराठी लोकांची आर्थिक व राजनैतिक उन्नती
या साठी महत्वपूर्ण कार्य -
१. होतकरू मराठी लोकांनासाठी नौकरी -धंद्या साठी व्यावसायिक मदत व मार्गदर्शन करणे
२. मराठी मुलां-मुलीनच्या शैक्षणिक प्रगती साठी यथेष्ट आर्थिक मदत आणि योग्य मार्गदर्शन
३. वैवाहिक जीवना साठी वर-वधु सूचक सेवा , पारिवारिक मार्गदर्शन , सामुहिक विवाह आयोजन
४. नवीन पिढीत मराठी संस्कृती जपण्या साठी विविध योजना
५. साहित्य- कला क्षेत्रात असलेल्या मराठी लोकांसाठी व्यासपीठ स्थापित करून योग्य मदत
६. व्यक्तित्व विकासासाठी विशेष मार्गदर्शन
या स्तुत्य उपक्रमांसाठी आपणासारख्या दानशूरांकडून आर्थिक मदतीची अपेक्षा आहे.
आम्हास आशा आहे. आपण हे सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी सढळ हस्ते मदत करुन आम्हास उपकृत कराल.
आपणाकडून सहकार्य व मदतीची आशा बाळगतो.
धन्यवाद! आपले स्नेहांकित
" कलावर्धन "
अखिल भारतीय मराठी मंडळा ची आमुख - प्रमुख पंजीकृत संस्था " कलावर्धन " आहे .
मुख्य कार्यालय - देशाचे मध्य बिंदू स्थळ -जबलपूर (म.प्र)
क्षेत्रीय कार्यालय - विदर्भ कार्यालय - श्री शिरीष पांडे मोबिल न- 9922648149 नागपूर , मुंबई कार्यालय - दादर , गुजरात कार्यालय - बडोदा , राजस्थान कार्यालय - जयपूर , उत्तर प्रदेश कार्यालय - कानपूर ,छत्तीसगढ कार्यालय - बिलासपुर , पूर्वोत्तर राज्य कार्यालय - दिल्ली
प्रत्येक -जिल्हेवार संयोजक तैयार करायचे आहे .
संपर्क-राष्ट्रीय संयोजक - डा. भास्कर खाण्डेकर
कलावर्धन ,यादव कालोनी ,पहिली गल्ली , गजानन मंदिरा जवळ, जबलपुर म.प्र. India

Email ID- akhil.bharatiya.marathi.mandal@gmail.com