आम्ही मुबंईकर (फेसबुक अमचा छदं)

Group सुधारित नियम
1. 24 तासात एकदातरी group वर हजेरी द्यावी
2. group वर नुसते msg वाचत बसू नये
other post kiva symbols फक्त टाकून आपला group var सहभाग दाखवू नये

3 . group vr फालतू बडबड करावी कारण group त्यासाठीच आहे

4.ज्यांना स्वतः Group पेक्षा आपण मोठे आहोत असे वाटत असेल त्यांनी group सोडून द्यावा
5. आपल्या group मध्ये लोक खूप busy आहेत त्यांना त्रास द्यावा
जे group वर कधीच नसतात त्यांनी वेळीच विचार करावा
Last nd best
हा group मनोरंजन करण्यासाठी आहे

main काही नियम पण हटके

१.जर कोणाची सटकली तर आपल्या गावाचे सरपंच ह्यांचाकडे सांगा प्रॉब्लम पंचायत योग्य निर्णय घेईल

२ .गावात जात, धर्म या विषयांवर बोलण्यास सक्त मनाई आहे.

हुकुमवारून