Amhi Marathi in Accra Ghana

नमस्कार,

सदर ग्रुप स्थापन करण्याचा उद्देश हा आक्रा-घाना व परिसरातील सर्व मराठी भाषिकांस एकत्र आणावयाचा एक प्रयत्न आहे.
आपला सहयोग सदैव वन्दनीय आहे.
धन्यवाद!!!