AAPLI SANGLI

आपल्या सांगली जिल्हातील अत्यंत महत्वाची आणि लोकांना माहित नसलेली... माहिती किंवा माहित असून तिचा पडलेला विसर लोकांना पुन्हा माहित व्हावा हि प्रमुख भूमिका AAPLI SANGLI ग्रुप चालू करण्या मागची आहे.

फक्त आपली सांगली-जगात किती चांगली हे जगाला दाखवण्याचा हा आमचा प्रयत्न,ज्याला आपण भरभरुन देत असलेला प्रतिसाद,हिच ठेवुया ओळख आपल्या सांगलीची...