Fox News Bank

शीक्षण असुदे कोणतेही . . . अंगणवाडी, बालवाडी, प्राथमीक, माध्यमीक वा उच्च कॉलेजातील, वीषय असु देत एक ते सोळापर्यंत कीतीही, कोणत्याही इयत्तेसाठीच्या कीतीही वर्गांच्या परीक्षेच्या रीझल्टसाठी शीक्षकांना वापरता येणारा, सर्वसमावेशक ठरणारा, 'परीक्षा नीकालपत्रक व प्रगतीपुस्तक' हा एक्सेल-प्रोग्रॅम (Exam Results of Schools and Colleges) मोफत उपलब्ध केला आहे. कोण कोणत्या वीषयाच्या कीती मार्कांच्या परीक्षा घ्यायच्या ते तुम्ही ठरवा. वर्गातील मुले शंभरापर्यंत कीतीही चालतील. लेखी व तोंडी परीक्षांचे मार्क वेगळे नोंदवण्याची सोय. प्रत्येक वीषयातील पहील्या पाच क्रमांकांचे मार्क आपोआप कळतील. रीझल्टच्या दीवशी वीद्यार्थ्याचा केवळ रोल नंबर टाकला की त्याचे गुणपत्रक समोर हजर असलेले दीसेल. त्यात दीसतील, प्रत्येक वीषयात मीळालेले मार्क, पास-नापास, टक्के क्लास, दर्जा अशा सर्व गोष्टी केवळ एकाच बटणाच्या क्लीकमधुन. शीवाय तेथे दीसेल वर्गातील प्रत्येक वीषयातील पहील्या क्रमांकाचे मार्क. कोणत्याही मजकुरची पोस्ट केवळ एकदाच टाकावी लागते, त्यातुन संगणक घडवतो सारे काम सहजसुलभ हसतखेळत अचुकतेने. मराठीच्या वीकासासाठी शीक्षण क्षेत्रातील 'परीक्षा व रीझल्ट' यांना आणी त्यात भाग घेणार्‍या शाळा-कॉलेज व त्यांच्या शीक्षक-प्राध्यापकांना संगणकातुन, मराठी मथळ्यातुन, सोप्या रीतीने वावरत सरकारने घालुन दीलेल्या अभ्यासक्रमाच्या गरजांना परीपुर्ण साथ देणारा हा एक्सेल-प्रोग्रॅम (852 KB) मोफत उपलब्ध केला आहे, 'सर्वसमावेशक मराठी' https://www.facebook.com/groups/togangal/ या फेसबुकच्या ग्रुपवरुन. तसेच हा एक्सेल-प्रोग्रॅम मराठीतुन वापरता येणारे 'जलद सोप्पी मराठी' हे मोफत सॉफ्टवेअर सुद्धा याच ग्रुपवर त्याच्या इंस्टॉलेशन, युनीकोड सेटींग, कीबोर्ड-लेआउट आणी 100 टक्के मराठी टाइपींगच्या परीपुर्ण गाइडसह याच ग्रुपच्या पहील्या पोस्टवर (Pinned Post मध्ये) उपलब्ध आहे. आपण या ग्रुपचे सभासद व्हा आणी इतर अनेक प्रोग्रॅम, सॉफ्टवेअर, माहीतीपुर्ण फाइल्स मोफत मीळवा. ही पोस्ट अनेकांना शेअर करा, ही वीनंती. आपला, शुभानन गांगल 9833102727