तुला विसरायला तू काही स्वप्न नाही

college ला जेव्हा गेलो
तेव्हा love म्हणजे
नक्की काय ते थोडे
थोडे समजू लागले....

काही मुली आवडायच्या .…
त्या जवळ जरी
आल्या न तरी ध-ड-ध-ड व्हायचे...

पण त्या मुली नेहमी...
वाईट मुलांनाच पटायच्या...

आमची engineering
complete होत आली...
त्या मुलींचे दोन दोन bf पण झाले....
तरी आमची कोठे setting नाही झाली...

आमचे एक काल्पनिक ..
जग तयार झाले…
त्यात एक राणी पण होती ....
ती राणी आम्हाला ..
चौका-चौका मध्ये दिसायची ....
पण भेटायची मात्र कधीच नाही ...

जेव्हा ती राणी कोणाच्या हातात हात...
देऊन फिरताना दिसतेना....
तेव्हा सगळ्या स्वप्नाची कचोरी व्हायची...


नियम

१) जर कोणी फक्त मुलीना
पटवण्या साठी या Group वर आला
असेल तर काही प्रोब्लेम नाही
पण....love असे Facebook वर नाही भेटत....

२) मुलीना कोणी त्रास देण्याचा प्रयत्न
केला तर त्याचा id hack केला जाईल....

३) जर कोणी अश्लील comment ,post
टाकल्या तर तो प्रोब्लेम आम्ही खास
आमच्या engineering style ने solve करू ...

४) खास मुली साठी .....
इथे बहुतेक सगळे single boys
त्यांचा romantic कविता post करत असतात …
त्या मुळे मुलीनी जमले तर
त्यांच्या post ला like करून
single boys साठी
थोडा आदर व्यक्त करावा....