एक होते धर्मवेडे छत्रपती ज्यांनी मरण पत्कारले पण धर्म नाही सोडला....

लाख भरले नदी नाले सर सागराची येईल का?
लाख झाले राजे महाराजे माझ्या धर्मवीर संभाजींसारखे होतील का?
आले किती गेले किती उडुन गेला भरारा
संपनार नाही कधीच शिवशाहीचा भरारा

होता एकच छावा मराठ्यांचा
ज्याच्या नशिबात मुकुट होता काट्यांचा
तरीही तो डगमगला नाही
काळ त्याच्यापुढे तगला नाही
अरे मातीसाठी नाही धर्मासाठी लढलाए तो रणधुरंधर
जेथे जन्मला शिवपुञ ओरडुन सांगतो हेच पुरंदर
तरीही याच धर्मात ते बदनाम
हिंदु लोक मंदिरात जातात शिवरायांमुळे,हिंदु म्हणुन जगताय शंभुराजांमुळे दुर्भाग्य ऐवढेच ना मंदिरात शिवराय ना धर्मात शंभुराजे

निंद अपनी खोकर जगाया हमको
आसु अपने गिराकर हसाया हमको
कभी मत भुलना उस भगवान को
जीसने बचाया हिंदु धरमको

हा समुह कोणत्याच धर्म जाती अथवा समाजाबद्दल द्वेश ठेवत नाही यात व्यवस्थापकाद्वारे प्रकाशित होणार्या गोष्टी फक्त शिवरायांच्याच इतिहासातील असतील त्या गोष्टींचा पुरावा मिळेल
काही लोक हा समुह बंद पाडण्या हेतुने समुहात अश्लिल बाबी पोष्ट करतात कृपया कोणत्याही शिवभक्तास काही अश्लिल बाबी आढळल्यास त्वरीत
8600796728 वर संपर्क साधावा

गृप नियोजक:-
शिवशाही शुर मराठ्यांचा इतिहास
व्यवस्थापक:-
स्नेहा
रुचिता

धन्यवाद.